Exam Portal

             # सेमिस्टर  6 च्या परीक्षेसाठी सेमिस्टर 6 चा हॉल टिकट क्रमांकासह लॉगिन करा#

परिक्षेसंदर्भात सूचना

 सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, शासन आदेश   मुंबई विद्यापीठाच्या सूचनेनुसार तृतीय वर्षाच्या पाचव्या सहाव्या  PG सत्राच्या परिक्षा ऑनलाईन पध्दतीने दिनांक २५/०९/२०२० पासून घेण्यात येत आहे.त्यासंबंधी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

* परीक्षा online पध्दतीनेच होणार आहे. 

परिक्षेचे वेळापत्रक महाविद्यालयाच्या वेबसाईडवर उपलब्ध करून देण्यात आले आहे

परिक्षेचे हॉलतिकीट महाविद्यालयाच्या वेबसाईडवर उपलब्ध करून देण्यात आले आहेclick

प्रत्यक अभ्यासपत्रिकेचे (पेपर२५ बहुपर्यायी प्रश्न असतील ५० गुणांसाठी  त्याकरिता

 एक तासाचा कालावधी असेल.

* या परीक्षेसाठी लॉगीन आयडी  पासवर्डची आवश्कता आहे.लॉगीन आयडी तुमचा 

परीक्षेचा आसन क्रमांक (सीट नंबर) असेल तर पासवर्ड goveli  हा असेल. Click for seat number

 * काही कारणास्तव परीक्षा बंद झाली किंवा अडचण निर्माण झाली तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा.

 * परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना कल्पना यावी यासाठी दिनांक 30/०९/२०२० रोजी संध्याकाळी 4.30 ते 9.०० वाजेपर्यंत सराव परीक्षा (Mock Drill) असेल.

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी  खालील लिंकवर click करावे 

           सेमिस्टर  6 च्या परीक्षेसाठी सेमिस्टर 6 चा हॉल टिकट क्रमांकासह लॉगिन करा#

  Click here for Exam Link

गोवेली विद्यार्थ्यांनी फक्त गोव्हेली प्रश्न पत्रिका सोडवावे...


परीक्षेसंदर्भात अडचणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा.

 महाविद्यालय संपर्क – 8108559566 /  8828747232 / 7447258493

Email Id - jssponlineexam@gmail.com

online loginमाहितीसाठी हा video पहा