ONLINE EXAM FORM

ONLINE EXAM FORM 2020-21

ऑनलाईन परीक्षा भरण्या पूर्वी खालील सूचना लक्षात घ्याव्यात ........
१)  विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षातील संपूर्ण फीस ( खुल्या प्रवर्गासाठी ) व नेमून दिलेली फीस (मागासवर्गीय प्रवर्गासाठी ) भरणे गरजेचे आहे .
२) मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती फॉर्म भरणे आवश्यक आहे ( गुगल फॉर्म भरतांना सोबत पावती जोडावी )
३) विद्यार्थ्यांनी पूर्ण फीस भरल्याची पावती   ( गुगल फॉर्म भरतांना सोबत पावती जोडावी )
४) ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी  शिष्यवृत्ती फॉर्म भरला नाही , त्यांना संपूर्ण फीस भरावी  लागेल .
५) परीक्षा फी व उर्वरित फी ऑनलाईन  भरण्यासाठी  पुढील माध्यमानचा उपयोग करावा ( त्याचा स्क्रीनशॉट सोबत जोडावी )       
 GOOGLE PAY NUMBER : 9870546627 ( PRASHANT GHODVINDE) 

NEFT / RTGS  / NET BANKING : ACCOUNT NUMBER ----- 37620200000117

IFSC CODE : BARB0VARAPG
NAME OF ACCOUNT : JSSP ARTS COMMERCE AND SCIENCE COLLEGE GOVELI


६) विद्यार्थ्यांनी फॉर्म भरतांना अचूक भरावा .

७) फॉर्म भरण्या पूर्वी पुढील क्रांमांकावर संपर्क करून आपली फीस व अन्य माहिती जाणून  घ्यावी व फॉर्म भरल्यावर 

खात्री करावी ........... संपर्क क्रमांक :  ८१०८५५९५६६ , ९४०३२०३०५२


फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक क्लिक करावी 


  CLICK HERE FOR EXAM FORM